शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

फॅक्ट चेक : Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य

गोवा : मगोसह तिन्ही अपक्षांची साथ; 'एनडीए'चे शक्तिप्रदर्शन

राष्ट्रीय : “NDAला मिळणारा पाठिंबा विरोधकांची निराशा वाढवणारा”; पंतप्रधान मोदींनी मानले मतदारांचे आभार

राष्ट्रीय : नवलच! तेजस्वी यादव म्हणाले, एनडीएला मत द्या; मतदानापूर्वी राजकारण तापले

महाराष्ट्र : दुसरा ओपिनियन पोलही धक्कादायक! महाराष्ट्रात NDA ला 28, I.N.D.I.A.ला 20 जागा; शिंदे-ठाकरेंना किती सीट्स मिळणार?

राष्ट्रीय : “येत्या ५ वर्षात केरळला जागतिक वारसा बनवण्याचे काम करू”; पंतप्रधान मोदींनी दिली गॅरंटी!

राष्ट्रीय : महागाई अन् बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून जनता मोदी सरकारवर नाराज, धक्कादायक आहे सर्व्हेचा निकाल!

राष्ट्रीय : भाजपने मित्रांना दिल्या १०० जागा; आतापर्यंत ४२४ उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्र : NDA अन् INDIA आघाडीच्या मतांमध्ये घट; महाराष्ट्रात युतीसह मविआलाही टेन्शन

राष्ट्रीय : ओडिशानंतर आणखी एका राज्यात युती तुटली; भाजपाने घेतला स्वतंत्र लढण्याचा निर्णय