शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय लोकशाही आघाडी

NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे.

Read more

फॅक्ट चेक : Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा

राष्ट्रीय : 'आमचा विरोध नाही, पण...'! UCC संदर्भात JDU नेत्याचं विधान, भाजपचं टेन्शन वाढणार

राष्ट्रीय : २०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मुस्लीम मंत्री का नाही? संजय राऊतांनी सांगितली 'थिएरी'

राष्ट्रीय : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा

राष्ट्रीय : दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश

राष्ट्रीय : २८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM

राष्ट्रीय : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही; कारण काय?

राष्ट्रीय : दक्षिणेतल्या सुषमा स्वराज...! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!

राष्ट्रीय : गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?