शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

व्यापार : उद्योजकांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! व्यवसायासाठी मिळणार २० लाखांचं कर्ज, कोण आहेत लाभार्थी?

महाराष्ट्र : राज्यात पंतप्रधान मोदींच्या दहा प्रचारसभा! प्रत्येक विभागात दोन सभांचे प्रदेश भाजपने केले नियोजन

राष्ट्रीय : बिहार आणि आंध्र प्रदेशला दिवाळी भेट; PM मोदींच्या मंत्रिमंडळाने दोन मोठ्या रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी

महाराष्ट्र : अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता...; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार

व्यापार : Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर

आंतरराष्ट्रीय : सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा

आंतरराष्ट्रीय : 'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक

आंतरराष्ट्रीय : 'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश

आंतरराष्ट्रीय : युद्ध थांबविण्यासाठी शक्य ती सर्व मदत; रशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतिन यांना ग्वाही

आंतरराष्ट्रीय : पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?