शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नरेंद्र मोदी

    नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

    Read more

    राष्ट्रीय : अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर बायडेन पहिल्यांदाच भारतात; PM मोदींसोबत या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

    महाराष्ट्र : नरेंद्र मोदींनी ९ वर्षात देशावर १०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभारला, काँग्रेसचा गंभीर आरोप

    व्यापार : G20 मध्ये बायडेनपासून शेख हसिनांपर्यंत प्रत्येकाला १००० रुपये दिले जाणार; कशासाठी? मोदींचा जबरदस्त प्लॅन...

    व्यापार : 50 वर्षांचं काम 6 वर्षांत केलं! G20 पूर्वी जागतिक बँकेकडून भारताचं जबरदस्त कौतुक!

    राष्ट्रीय : G-20 मध्ये PM मोदींच्या 15 बैठका; राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा

    राष्ट्रीय : भारताचे जी-२०चे अध्यक्षपद दुफळी दूर करण्याचा प्रयत्न, अडथळे संपविणार- पंतप्रधान मोदी

    राष्ट्रीय : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ७ सप्टेंबरला दिल्लीत पोहोचणार होते, आलेच नाहीत; व्हाईट हाऊसने नवी वेळ दिली

    व्यापार : डार्क पॅटर्न म्हणजे काय? मोदी सरकारनं लोकांकडून मागवल्या सूचना; दिला सतर्क राहण्याचा सल्ला!

    मुंबई : २०२४ ची दहीहंडी मोदीच फोडतील; गोविंदांसमोर मुख्यमंत्र्यांनी रचले राजकीय थर

    राष्ट्रीय : जी-२० संमेलनादरम्यान काय करावं काय करू नये? मोदींनी मंत्र्यांसाठी तयार केले नियम