शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

मुंबई : “७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राष्ट्रीय : UNESCO 12 Forts: जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा...; PM मोदींनी व्यक्त केला आनंद

राष्ट्रीय : कोण असणार भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष? नाव ठरलं, फक्त घोषणा बाकी; पंतप्रधान मोदींच्या पसंतीवर पक्षाची मोहर!

राष्ट्रीय : 'न बोलवता पाकिस्तानात जाऊन बिर्याणी..', भगवंत मान यांची PM मोदींच्या परदेश दौऱ्यावर वादग्रस्त टीका

राष्ट्रीय : “एका दगडात दोन पक्षी, PM मोदींसह RSS प्रमुख मोहन भागवतांनी निवृत्त व्हावे”; काँग्रेसचा टोला

राष्ट्रीय : मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत...

मुंबई : “अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत

राष्ट्रीय : PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...

आंतरराष्ट्रीय : ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन

राष्ट्रीय : '...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी