शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : हो, मी एपस्टिनला भेटलो, पण...; राहुल गांधींच्या आरोपांवर हरदीप पुरींचा संसदेबाहेर मोठा खुलासा

राष्ट्रीय : कोणताही पंतप्रधान दबावाशिवाय हे करू शकत नाही, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा, कोणत्या मुद्द्यावर बोलले?

राष्ट्रीय : आरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा! 'देश विकल्या'च्या आरोपावर राहुल गांधींना रिजिजूंनी दिली ५ वाजेपर्यंतची वेळ

सखी : छत्तीसगडच्या मुलांनी पंतप्रधानांना भेट म्हणून दिलेले पदार्थ व्हायरल, भारतभर लोक शोधत असलेल्या पदार्थांची रेसिपी...

क्रिकेट : Arjun Tendulkar चे शुभमंगल! PM मोदी ते राष्ट्रपती मुर्मू... 'या' ४ बड्या नेत्यांना निमंत्रण

क्रिकेट : 'मास्टर ब्लास्टर'च्या लेकाचं शुभमंगल! सचिन तेंडुलकरने सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट; अर्जुनच्या लग्नाचं दिलं निमंत्रण

राष्ट्रीय : 'प्रकाशक खोटे बोलत आहे, पुस्तक 'Amazon'वर उपलब्ध', नरवणेंच्या पुस्तकावर राहुल गांधींचे मोठे विधान

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन; तब्येतीची विचारपूस केली

लोकमत शेती : राज्यात ७० हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती; कोणती शासकीय संस्था किती पदे भरणार?

राष्ट्रीय : 'कोणत्याही प्रती छापल्या नाहीत'; नरवणे यांच्या पुस्तकावरून सुरू असलेल्या गोंधळादरम्यान पेंग्विन पब्लिकेशन्सचे स्पष्टीकरण