शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : Amit Shah : राहुल गांधी खोटं बोलून दिशाभूल करतात, खोटेपणाची फॅक्टरी...; अमित शाह यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Pawan Khera : मणिपूरकडे दुर्लक्ष...; काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला, बुक केलं फ्लाईट तिकीट

राष्ट्रीय : इमर्जन्सी स्ट्रिपवर उतरवलं PM नरेंद्र मोदींचं विमान; चीन सीमेजवळ भारतीय सैन्यानं केली कमाल

राष्ट्रीय : PM Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; पंतप्रधान मोदींची शहीद जवानांसाठी भावूक पोस्ट, काय लिहिलं?

राष्ट्रीय : नव्या कार्यालयात प्रवेश अन् शेतकऱ्यांना २ हजार; देशातील कोट्यवधी नागरिकांना थेट लाभ मिळणार

राष्ट्रीय : 'जुन्या इमारती गुलामगिरीच्या प्रतीक होत्या', पीएम मोदींनी केले सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनचे उद्घाटन

महाराष्ट्र : Top Marathi News LIVE: नरेश अरोरांच्या भावाची सुनेत्रा पवारांसोबत चर्चा सुरू

आंतरराष्ट्रीय : बांगलादेशमध्ये BNP च्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा तारिक रहमान यांना फोन; दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली?

पुणे : ​पंतप्रधानांनी कौतुक केलेला ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित? भाजपच्या नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना पत्र

आंतरराष्ट्रीय : PM Modi: १७ वर्षांनंतर बीएनपी सत्तेत; पंतप्रधान मोदींकडून तारिक रहमान यांच्यासाठी खास ट्वीट!