शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

संपादकीय : ट्रम्प यांनी करायचे तेच केले; भारतीयांची दुसरी व तिसरी तुकडी हातापायात बेड्या घालून परत पाठवली

राष्ट्रीय : मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून संघर्ष; कोर्ट निर्णय देणार असताना घाई का? काँग्रेसचा प्रश्न

राष्ट्रीय : कर्जाला होकार, पण अनुदानाला नकार; दरवर्षी सबसिडीपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेत होतेय घट

राष्ट्रीय : ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त! राजीव कुमार यांच्या जागी स्वीकारणार पदभार

राष्ट्रीय : कोण होणार नवे निवडणूक आयुक्त? PM मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत नाव निश्चित? राष्ट्रपतींकडे करण्यात आली शिफारस 

राष्ट्रीय : कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारतात, पंतप्रधान मोदींनी विमानतळावर पोहोचून केलं स्वागत

आंतरराष्ट्रीय : आलिशान राजवाडा, महागड्या गाड्या अन्...किती आहे शेख तहमीम यांची संपत्ती? पाहा...

राष्ट्रीय : मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती काही दिवसांसाठी पुढे ढकलावी; राहुल गांधींची मागणी

व्यापार : अमेरिकेने भारताकडून घेतले अब्जो डॉलर्सचे कर्ज; ट्रम्प सरकारने शुल्क लादण्यापूर्वी विचार करावा

सोशल वायरल : मुकेश अंबानी की पंतप्रधान नरेंद्र मोदी... 'रॅपिड फायर'च्या प्रश्नाला नीता अंबानी यांचं 'स्मार्ट' उत्तर