शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नरेंद्र मोदी

    नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

    Read more

    राष्ट्रीय : 'हिंमत असेल तर वाराणसीत भाजपाचा पराभव करुन दाखवा', ममतांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

    व्यापार : भारत 7 टक्के विकास दराने पुढे जाईल, पीएम मोदी आर्थिक सुधारणांच्या बाजूने- निर्मला सीतारामन

    व्यापार : सरकारने भारत तांदूळ लाँच केला! किंमत २९ रुपये किलो असणार, दुकानदारांना दर शुक्रवारी स्टॉक जाहीर करावा लागणार

    आंतरराष्ट्रीय : भारत-UAE यांच्यातील मैत्रीचं प्रतिक; भव्य हिंदू मंदिराचं PM मोदी करणार उद्घाटन

    राष्ट्रीय : Video: राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'यावेळी भाजप ४०० पार...', पीएम मोदीही हसायला लागले

    राष्ट्रीय : 'देशाच्या पंतप्रधानांना भेटणे गुन्हा आहे का?, आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या पोस्टने चर्चेला उधाण

    राष्ट्रीय : ...तो आणखी कट्टर असेल! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले

    मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: कोस्टल रोडच्या उद्घाटनाची तारीख ठरली, PM मोदींच्या हस्ते लोकार्पण

    गोवा : ... तर पंतप्रधानांच्या सभेसाठी बसेस देण्यावर खासगी बसमालकांनी विचार करावा : सुदीप ताम्हणकर

    आंतरराष्ट्रीय : मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी परतावे लागणार का? मुइज्जूंचे शिष्टमंडळ भारतात दाखल