शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

आंतरराष्ट्रीय : “मी खूश नाही हे पंतप्रधान मोदी यांना माहीत होते”; भारताच्या रशियन तेल खरेदीवर ट्रम्प यांचे विधान

राष्ट्रीय : 'मी कधीच पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेलो नाही', PM मोदी अन् अडवाणींच्या कौतुकावर थरुर म्हणाले...

आंतरराष्ट्रीय : मला खुश करणं गरजेचं, अन्यथा...; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा

संपादकीय : सोमनाथ स्वाभिमान पर्व – अखंड श्रद्धेची हजार वर्षे

राष्ट्रीय : आता महागाईचा भडका उडणार? व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर मोठा परिणाम होणार!

राष्ट्रीय : मोदीजी 56 इंचांची छाती..., ट्रम्प करू शकतात तर तुम्ही काय...!; मादुरो यांच्या अटकेवरून ओवेसी यांची मोठी मागणी? 

महाराष्ट्र : PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!

पुणे : PMC Election 2026: प्रामाणिक काम करूनही भाजपने उमेदवारी का नाकारली? पुण्यातील माजी नगरसेवक लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र

राष्ट्रीय : Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन

राष्ट्रीय : व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...