शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

क्रिकेट : Team India Head Coach : ३००० अर्ज... मुख्य प्रशिक्षकपदासाठी मोदी, शाह, धोनी, सचिन अशीही नावं; BCCI ची डोकेदुखी वाढली

राष्ट्रीय : 4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार- राहुल गांधी

महाराष्ट्र : 'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली

राष्ट्रीय : पीएम नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष...

राष्ट्रीय : सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता..., PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा

राष्ट्रीय : 2014च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपवर दबाव; मोदी, शाहांसह प्रमुख नेत्यांच्या सभा

राष्ट्रीय : ४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ...; राहुल गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : कपबशा धुवत, लोकांना चहा देत मी मोठा झालो; चहाशी माझे नाते खूप गहिरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी

राष्ट्रीय : Anurag Thakur : काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं; अनुराग ठाकूर कडाडले