शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : राणे, राणा आणि आता राज... 'RRR' हे विरोधकांनी जुळवलेलं दिसतंय, छगन भुजबळांचा खोचक टोला 

मुंबई : Narayan Rane: हे आमचं दुर्दैव! अजित पवारांच्या 'त्या' विधानानंतर नारायण राणेंचा थेट इशारा

वाशिम : Shambhuraj Desai : नारायण राणे आणि त्यांच्या दोन पुत्रांना शिवसेना काहीच किंमत देत नाही; शंभूराज देसाईंचा टोला

मुंबई : कर्तृत्ववान होते म्हणून बाळासाहेबांचे वर्चस्व, नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : फडणवीस बोलत असताना 'ते' आले, सगळेच नेते उभे राहिले; फडणवीसही थोडा वेळ थांबले

मुंबई : खून होताहेत, दरोडे पडताहेत; राज्यात राष्ट्रपती राजवट गरजेची, नारायण राणेंचं मोठं विधान

मुंबई : सेना विरुद्ध राणा! भाजपचे तीन मोठे नेते लागले कामाला; अडचणीत येणार शिवसेना?

महाराष्ट्र : Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: भाजपा सर्व शक्ती राणांमागे उभी करणार? नवनीत यांची फडणवीस, राणेंना साद; बडे कायदेतज्ज्ञ पोहोचले

मुंबई : मातोश्रीबाहेर किती शिवसैनिक जमले? राणे म्हणाले, मी मोजायला सांगितले; थेट आकडेच दिले

महाराष्ट्र : Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: ब्रेकिंग न्युज! मी स्वत: राणांच्या घरी जाणार, बाहेर काढणार; नारायण राणेंची घोषणा