शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं

महाराष्ट्र : स्वाभिमानी असतील तर...: केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

मुंबई : Eknath Shinde :शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर...: नारायण राणेंचं खळबळजनक ट्विट

महाराष्ट्र : Narayan Rane On Shivsena: शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; नारायण राणे यांनी केले सूचक वक्तव्य, म्हणाले...

रत्नागिरी : संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

महाराष्ट्र : महाविकास आघाडी सरकार अल्पमतात, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, नारायण राणेंनी केली मागणी

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक: भाजपाकडून शिवसेनेचा पराभव; नारायण राणे म्हणतात...

मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालयाची नारायण राणेंना नोटीस; १० जूनला म्हणणे मांडण्यास संधी

मुंबई : नारायण राणेंना धक्का! CRZ नियमांच्या उल्लंघन प्रकरणी नोटीस, सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई : राज ठाकरे लिलावती रुग्णालयात नारायण राणेंच्या भेटीला, राणेंवर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया!