शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

क्राइम : Narayan Rane: अमित शहांना फोन केल्यावर आम्हाला सोडले; नारायण राणेंची पोलिसांकडून ९ तास चौकशी

महाराष्ट्र : सुशांत सिंह, दिशाच्या हत्येनंतर मला मुख्यमंत्र्यांचे दोनदा कॉल, म्हणाले...; राणेंचा सनसनाटी दावा

मुंबई : Narayan Rane: राणे पिता-पुत्रांना 6 तास पोलिस ठाण्यात ठेऊन विनाकारण त्रास, वकिलांनी केला आरोप

मुंबई : Nitesh Rane: न्याय मिलेगा! खेल आपने शुरू किया है, खतम हम करेंगें; नितेश राणेंचे सूचक वक्तव्य

मुंबई : दिशा सालियान प्रकरणी राणे पिता-पुत्र आज पोलीस ठाण्यात; १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : दिशा सालियान प्रकरणी राणे पिता-पुत्रांनी मागितली चौकशीसाठी मुदत

मुंबई : राणे पिता-पुत्रांना पोलिसांचे समन्स; दिशा सालियन प्रकरणी तपास सुरू

मुंबई : राणे पिता-पुत्र हाजीर हो...; दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे, नितेश राणेंना नोटीस

नाशिक : मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रही आजारी

नाशिक : भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी