शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

महाराष्ट्र : राज्यसभा निवडणूक: भाजपाकडून शिवसेनेचा पराभव; नारायण राणे म्हणतात...

मुंबई : जिल्हाधिकारी कार्यालयाची नारायण राणेंना नोटीस; १० जूनला म्हणणे मांडण्यास संधी

मुंबई : नारायण राणेंना धक्का! CRZ नियमांच्या उल्लंघन प्रकरणी नोटीस, सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

मुंबई : राज ठाकरे लिलावती रुग्णालयात नारायण राणेंच्या भेटीला, राणेंवर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया!

महाराष्ट्र : Narayan Rane in Lilavati hospital: मोठी बातमी! नारायण राणे लिलावतीमध्ये दाखल; अँजिओप्लास्टीची शक्यता

सिंधुदूर्ग : मंत्री नारायण राणेंची क्षमता संपली, आमदार वैभव नाईकांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : Narayan Rane: “देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपाची सत्ता कायम राहील”: नारायण राणे

मुंबई : दाऊदशी संबंधित लोक उद्धव ठाकरेंना कसे चालतात? नारायण राणे यांचा सवाल

मुंबई : Narayan Rane: 'बढाया मारु नका, तुमचा चेहरा जरा आरशात बघा'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

महाराष्ट्र : नारायण राणेंना मोठा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर; कलमे चुकीची अन् बेकायदा