शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : “बॅलेट पेपरवर मतदानासाठी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु”: नाना पटोले

महाराष्ट्र : बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास आमची राजीनाम्याची तयारी, नाना पटोले यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : “...तर किमान ५ हजारांनी पराभव करु”; २०८ मतांनी विजयी झालेल्या नाना पटोलेंना भाजपाचे आव्हान

मुंबई : “भाजपा महायुतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली, आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार”: नाना पटोले

मुंबई : “‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत?”; काँग्रेसचा थेट सवाल

महाराष्ट्र : माझ्या मताधिक्याची टिंगल उडवली जातेय; नाना पटोले विधानसभेत का संतापले?

महाराष्ट्र : 'नानाभाऊ, तुमचेही विशेष आभार'; देवेंद्र फडणवीसांचा मिश्कील टोला, सगळेच हसले

महाराष्ट्र : शपथविधीला ८ आमदार अनुपस्थित; मविआच्या आमदारांनी दुसऱ्या दिवशी घेतली शपथ 

मुंबई : “महायुती सरकारने विधिमंडळाची परंपरा पाळावी, मविआला विरोधी पक्षनेतेपद द्यावे”: नाना पटोले

मुंबई : “महायुतीचे सरकार कसे आले, ७६ लाख मते मिळाली कशी?”; नाना पटोलेंनी विचारला प्रश्न