शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार; राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचे थेट भाष्य; म्हणाले, “घोषणेचे स्वागत...”

महाराष्ट्र : मद्य कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचंय का?; काँग्रेसचा सवाल

मुंबई : “११ वर्ष केंद्रात भाजपाचे सरकार, ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांगलादेशी भारतात आले कसे?”

मुंबई : “सैफ अली खान हल्लाप्रकरणी CCTVतील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का? पोलिसांनी खुलासा करावा”

पुणे : मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्र्यांवर खून, भ्रष्टाचाराचे आरोप; डाग लागलेल्यांचे राजीनामे तत्काळ घ्या - नाना पटोले

महाराष्ट्र : “मोदी सरकार सत्तेत आल्यापासून रेल्वे अपघातात वाढ”; जळगाव दुर्घटनेवरून काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची काय अवस्था असेल?’’,  नाना पटोले यांचा सवाल

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : “भाजपा युतीकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, सरसकट २१०० रुपये द्यावे”; काँग्रेस आक्रमक