शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट; नाना पटोलेंचा आरोप

महाराष्ट्र : हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा भुलभुलैया, वरवर आकर्षक वाटणारे बजेट केवळ गोलमाल’’, नाना पटोले यांची टीका  

नागपूर : महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी

महाराष्ट्र : GBS चे रुग्ण वाढत असताना राज्याचा आरोग्य विभाग आहे कुठे?; काँग्रेसचा संतप्त सवाल

महाराष्ट्र : “साखर कारखान्यांना १०० कोटींचे व्याज माफ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस पैसे नाहीत!”: नाना पटोले

नागपूर : मतदारांचे मत सुरक्षित नाही; नाना पटोले यांचा आरोप

महाराष्ट्र : लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा एल्गार; राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा, काँग्रेस नेत्यांचे थेट भाष्य; म्हणाले, “घोषणेचे स्वागत...”

महाराष्ट्र : मद्य कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचंय का?; काँग्रेसचा सवाल

मुंबई : “११ वर्ष केंद्रात भाजपाचे सरकार, ‘लाडकी बहीण’चा फायदा घेणारे बांगलादेशी भारतात आले कसे?”