शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सूत्रे स्वीकारणार; काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करणार!

महाराष्ट्र : “१ रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय?”; नाना पटोलेंची महायुतीवर टीका

महाराष्ट्र : नाना पटोलेंच्या हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवारांना शुभेच्छा; प्रतिक्रिया देत म्हणाले...

महाराष्ट्र : Exclusive: नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

मुंबई : “आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार”; GBS आजारावरून नाना पटोलेंची टीका

राष्ट्रीय : हालचालींना वेग! नाना पटोले दिल्लीत, राहुल गांधींची घेतली भेट; नेमके कारण काय? चर्चांना उधाण

महाराष्ट्र : “विधानसभेत खोटी माहिती, मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार”; परभणी प्रकरणी काँग्रेस आक्रमक

महाराष्ट्र : लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तेत आलेल्या तीन भावांनी लाखो बहिणींशी गद्दारी केली’’, नाना पटोलेंची टीका

महाराष्ट्र : “महायुती सरकारमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; धनंजय मुंडेंवर कारवाई करा”: नाना पटोले

नागपूर : काँग्रेसचा ईव्हीएमवर आक्षेप नाही, मतदार कुठून वाढले हे स्पष्ट करा; नाना पटोले यांची स्पष्टोक्ती