शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : राहुल गांधींनी आणीबाणीची चूक स्वीकारली; मोदी गुजरात दंगलीची चूक स्वीकारणार का?

राजकारण : 'हे दादा मला मारणार नाहीत'; अजित पवारांवरून विधानसभेत रंगली खुसखुशीत चर्चा

महाराष्ट्र : नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका

महाराष्ट्र : जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका

मुंबई : Photos : पेट्रोल दरवाढीचा निषेध, काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठलं विधिमंडळ

राजकारण : काँग्रेस आक्रमक! इंधन दरवाढीविरोधात नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून विधानभवनात पोहोचणार!

महाराष्ट्र : देशभरातून नरेंद्र मोदीची हवा संपली, आता काँग्रेसला अनुकुल वातावरण: नाना पटोले

ठाणे : ...तर जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्षांची होणार उचलबांगडी; नाना पटोले यांचा इशारा

राजकारण : नाना पटोलेंचा शिवसेना-राष्ट्रवादीला परखड इशारा; “काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे, हे....”

महाराष्ट्र : इंधनावरील कर आणि टोल वसुलीतून मोदी सरकारकडून जनतेची दुहेरी लूट, नाना पटोलेंचा हल्लाबोल