शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

राजकारण : Coronavirus:कोरोनाचा हाहा:कार असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगण्याचं धाडस नाना पटोले करणार का?’’

राजकारण : Coronavirus: देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस देवेंद्र फडणवीसांनी करावे, नाना पटोलेंचा सणसणीत टोला

राजकारण : भाजप खासदार असताना नाना पटोलेंचे फोन टॅप; धक्कादायक माहिती उघडकीस

महाराष्ट्र : Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

राजकारण : चीन, चिता जगभराची समस्या, पण चिंता काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न; भाजपचं पटोलेंना प्रत्युत्तर

राजकारण : मोदींनी देशाला 'चीनचा कचरा, चिंता आणि चिता' हे तीन 'चि' दिले, नाना पटोलेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही अन् सामनाही वाचत नाही- नाना पटोले

राजकारण : महाराष्ट्राची मान अपमानाने, शरमेने झुकतेय; तुम्ही मूग गिळून गप्प बसलात, कुठे गेली तुमची अस्मिता?

राजकारण : Maratha Reservation : मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित

महाराष्ट्र : पूनावाला यांनी धमकी देणाऱ्याच्या नावाचा खुलासा करावा, गरज पडल्यास राज्य सरकार, काँग्रेस सुरक्षा देईल