शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

भंडारा : अन भाऊनं मैदान मारलं! महायुतीला दोन तर साकोलीत आघाडीचा निसटता विजय

महाराष्ट्र : कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

मुंबई : Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले

भंडारा : साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय

नागपूर : राज्यातील मोठे नेते पिछाडीवर ! काँग्रेससहित भाजपलाही बसू शकतो झटका

भंडारा : नाना पटोले पिछाडीवर ! साकोलीमध्ये होत आहे काट्याची टक्कर

मुंबई : फॉर्म १७-सी भाग दोनसह ही कागदपत्रे उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या’’,  नाना पटोलेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र 

महाराष्ट्र : संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, नाना पटोले यांनी लगावला टोला

महाराष्ट्र : “नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!