शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : “निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले

नागपूर : बंटी शेळकेंच्या आरोपांवर काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस

नागपूर : निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का?

नागपूर : वडेट्टीवार म्हणतात, पटोले हटाव मोहिमेत मी नाही !

महाराष्ट्र : वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा, नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

महाराष्ट्र : मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : ७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, हे सामान्य आहे कारण...

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या नावावर जास्त मतं मिळाली असती; दानवेंच्या दाव्यावर पटोले म्हणाले,मला चिल्लर गोष्टी...

महाराष्ट्र : मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?, नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी