शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : बीड, परभणीच्या घटनांमुळे राज्यातील जनता संतप्त, सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करा- नाना पटोले

नागपूर : त्या मनोरुग्णाची २५ एकर शेती; परभणी हिंसाचार प्रकरणात नाना पटोलेंचे खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीला २१०० रुपये, सरकारी नोकर भरती तातडीने सुरू करा’’, नाना पटोलेंची मागणी  

मुंबई : नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..!

महाराष्ट्र : राजीनाम्याची चर्चा अन् पक्षांतर्गत वाद; नाना पटोलेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले...

महाराष्ट्र : मला प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करा, पटोलेंची विनंती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र

महाराष्ट्र : “बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा”: नाना पटोले

महाराष्ट्र : पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात

नागपूर : ईव्हीएमवरील मतदानाच्या आकडेवारीला न्यायालयात आव्हान देणार

महाराष्ट्र : २ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ?; भाजपा आमदाराच्या विधानानं चर्चा