शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नाना पटोले

    नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

    Read more

    महाराष्ट्र : Pune Bypoll Election 2023: “आगामी लोकसभा निवडणुकीत एकही जागा येणार नाही, महाराष्ट्र भाजपमुक्त होणार”

    महाराष्ट्र : 'मविआ सरकारवेळी एसटीच्या विलिनीकरणाचा आग्रह धरणारे आता गप्प कसे?' नाना पटोलेंचा सवाल

    संपादकीय : थोरात, पटोले; आता शांत होणार बडबोले!

    राष्ट्रीय : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत; दिल्ली दरबारी हाचलाची सुरू

    नागपूर : नाशिकचा बदला घेणारच! कसबा, चिंचवड जिंकून दाखवू; नाना पटोले यांचे भाजपला आव्हान 

    मुंबई : काँग्रेसची बैठक, थोरातांचा समजूतदारपणा; पटोलेंचा जीव भांड्यात

    मुंबई : काँग्रेस पक्ष एकसंध, आमच्यात कुठलाही वाद नाही; थोरातांच्या नाराजीवर पटोलेंचं भाष्य

    महाराष्ट्र : Balasaheb Thorat: 'कोणी सांगितलं मी नाराज होतो?', नाना पटोलेंबाबत बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले

    नागपूर : थोरात-पटोले वाद पेल्यातील वादळ; अशोक चव्हाण यांची सारवासारव

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: “५६ इंचाची छाती किती भित्री आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले”; BBCवरील IT कारवाईवरुन टीका