शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नाना पटोले

    नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

    Read more

    महाराष्ट्र : “संविधान संपवण्याची भाषा आमची नाही तर RSS अन् भाजपावाल्यांचीच”; काँग्रेसची NDAवर टीका

    मुंबई : नाना पटोलेंच्या कारचा अपघात, काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र; चौकशीची केली मागणी

    नागपूर : नाना पटोलेंमुळे कॉग्रेसची अवस्था वाईट, उद्धव-पवारांसमोर बोलु शकले नाही;अशोक चव्हाणांचे विधान

    मुंबई : नाना पटोलेंच्या कारचा अपघात, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला वेगळा संशय; म्हणाले,...

    महाराष्ट्र : नाना पटोलेंच्या कारला भीषण अपघात, सुदैवाने बचावले, काँग्रेसने भाजपावर गंभीर आरोप केले

    मुंबई : Lok Sabha Election 2024 : राज्यात खंबीर नेतृत्व नसल्यानं पक्षाला मरगळ; अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर साधला निशाणा

    महाराष्ट्र : मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान

    महाराष्ट्र : “केंद्र सरकारकडून अदानीचाच विकास, इलेक्टोरल बॉण्डवर नरेंद्र मोदी गप्प का?”; काँग्रेसची टीका

    छत्रपती संभाजीनगर : नाना पटोलेंनी अपमान सहन करण्याऐवजी घरवापसी करावी, आ. संजय शिरसाट यांचा सल्ला

    महाराष्ट्र : मोठी बातमी: मविआ जागावाटपाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला; पवार-ठाकरे-पटोले फॉर्म्युला सांगणार!