शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

मुंबई : “दावोसमधून किती गुंतवणूक आली, किती रोजगार निर्माण झाले, श्वेतपत्रिका काढा”: नाना पटोले

महाराष्ट्र : आरएसएसने त्यांचे कान का टोचले नाहीत, हे उशिरा...; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र : “‘ते’ विधान तर गमतीत केले होते”; शिंदे-पवारांना ऑफर देण्यावरुन नाना पटोलेंचे घुमजाव

महाराष्ट्र : “नाना पटोले देणारे कोण? एकनाथ शिंदेंना शिकवण्याची गरज नाही”; भाजपा नेत्याचा पलटवार

सिंधुदूर्ग : पटोलेंचे निमंत्रण म्हणजे 'होळी है बुरा ना मानो'; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खुलासा 

महाराष्ट्र : नाना पटोले यांची एकनाथ शिंदे  अन् अजित पवार यांना CM पदाची ऑफर, बावनकुळेंनी दिला टोमणेवजा सल्ला 

महाराष्ट्र : आमच्याकडे या, दोघांनाही मुख्यमंत्री करू; काँग्रेसची एकनाथ शिंदे-अजित पवारांना ऑफर

महाराष्ट्र : 'त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो आणि बंदोबस्त करतो', मुनगंटीवार-पटोलेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर

महाराष्ट्र : कर्ज काढून ठेकेदारांवर उधळपट्टी सुरु असल्याने राज्यावर आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

मुंबई : धनंजय मुंडेंचा नक्की राजीनामा घेतलाय की नाही?; पाटील-पटोलेंकडून सभागृहात सरकारची कोंडी