शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : 'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार

महाराष्ट्र : Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

महाराष्ट्र : ...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा

गोंदिया : मी चिल्लर नाही, ठोक आहे; मी मागच्या दाराने निवडून जात नाही : पटोले

पुणे : मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र

नागपूर : नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे पटोले यांना प्रतिउत्तर

महाराष्ट्र : राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

महाराष्ट्र : 'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार

महाराष्ट्र : पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह

महाराष्ट्र : ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे नाना पटोलेंचं वक्तव्य