शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    नाना पटोले

    नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

    Read more

    नागपूर : सांगली व भिवंडीवरून पटोले यांची नाराजी, आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनही पाळला जात नाही

    महाराष्ट्र : भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात?; देवेंद्र फडणवीस नाना पटोलेंवर संतापले

    महाराष्ट्र : काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, मग थोरात चर्चेला आले; वंचितचा मोठा गौप्यस्फोट

    महाराष्ट्र : “वंचितने सातत्याने अपमान केला, टॉर्चर केले, पण तरी...”; नाना पटोलेंनी बोलून दाखवली खंत

    अकोला : अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत, मी पुढाकार घेतो; नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

    अकोला : अजूनही वेळ गेलेली नाही, पण...; काँग्रेसची 'वंचित'च्या प्रकाश आंबेडकरांना साद

    महाराष्ट्र : “जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास वाढतोय, भाजपाला सत्तेतून हद्दपार करणार”; काँग्रेसचा निर्धार

    महाराष्ट्र : नाना पटोलेंकडून कठोर कारवाईचा इशारा; संजय निरुपम म्हणाले- उद्याच निर्णय घेतो...

    महाराष्ट्र : आज विषय संपवणार, काँग्रेसची थेट भूमिका; मविआच्या बैठकीत जागांचा तिढा सुटणार?

    मुंबई : ... म्हणून प्रकाश आंबेडकरांविरुद्ध उमेदवार दिला; पटोलेंनी सांगितलं राज'कारण'