शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

महाराष्ट्र : “३५ वर्षे काँग्रेसचे काम केले, नाना पटोलेंनी अन्याय केला”; कुणी केली टीका?

महाराष्ट्र : उलेमा बोर्डाचं मविआ नेत्यांना पत्र; मुस्लीम आरक्षण, पोलीस भरतीत प्राधान्य अन्...

नागपूर : नाना पटोले यांची अवस्था ‘शोले’तील ‘जेलर’सारखी; बावनकुळे यांचा चिमटा

नांदेड : बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले

गोंदिया : गोंदियात प्रफुल्ल पटेल, नाना पटोलेंसाठी प्रतिष्ठेची लढाई, गड कोण सर करणार !

महाराष्ट्र : काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा

नागपूर : लाडकी बहीण योजना बंद करणार नाही; रक्कम वाढवून देणार

महाराष्ट्र : जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना...; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय

महाराष्ट्र : नाना पटोले यांच्या गडावर प्रफुल्ल पटेलांची मोर्चेबांधणी

महाराष्ट्र : “राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल