शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकांचे निकाल १९ जानेवारीला जाहीर होत आहेत. या निकालात कोण कुणाला धक्का देणार, स्थानिक पातळीवर कोणती राजकीय समीकरणं पाहायला मिळणार, दिग्गजांची प्रतिष्ठा राखली जाणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

Read more

पुणे : Nagar Panchayat Election Result 2022: देहूगावात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; तर भाजपचा एकच उमेदवार

सोलापूर : Breaking; माळशिरस नगरपंचायत निवडणूक निकालात भाजपाला स्पष्ट बहुमत 

परभणी : Nagar Panchayat Election Result 2022: सीताराम घनदाटांच्या व्यूहरचने पुढे भाजप निष्प्रभ; पालममध्ये राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली

सोलापूर : Breaking; माढा नगरपालिका निवडणूक निकाल; पती-पत्नी एकाच प्रभागातून विजयी

रत्नागिरी : Nagar Panchayat Election Results 2022 : दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत, रामदास कदमांना धक्का

अमरावती : तिवसा नगरपंचायतीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची सत्ता कायम

लातुर : लातूर जिल्हा नगरपंचायत निवडणूक; जळकोट, देवणीवर कॉंग्रेसचे तर शिरूर अनंतपाळवर भाजपचे वर्चस्व

सिंधुदूर्ग : Sindhudurg NagarPanchayat Election Result: नारायण राणेंना जोरदार धक्का; देवगड गमावले, दोन नगरपंचायती राखल्या

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

बीड : वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा