शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक, हॉटेल शेफची लॉकअपमध्ये आत्महत्या, नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : Sanjay Raut: एकनाथ शिंदेंनी दाढी कापावी आणि...; निशिकांत दुबेंचं नाव घेताच संजय राऊत भडकले!

महाराष्ट्र : MSRTC: एसटी महामंडळाच्या दैनंदिन फेऱ्या कमी झाल्याने डोंबिवलीहून पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल!

ठाणे : 'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला

क्राइम : मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक

मुंबई : मोतीलाल नगरच्या रहिवाशांना १६०० फुटांचे घर; अदाणी समूहासोबत करारावर स्वाक्षरी

क्रिकेट : मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

मुंबई : माहीम रेल्वे स्थानकात तिकीट विक्रीचा भ्रष्टाचार, प्रिंटर रिपेअर करणारा विकत होता तिकीटे!

मुंबई : तिने भेटायला बोलवलं अन् तरुण अडकला मोठ्या संकटात; मुंबईत डेटिंग अॅपद्वारे लुटणाऱ्या २१ जणांना अटक

राष्ट्रीय : हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो, तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट