शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

मुंबई : मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश

मुंबई : मुंबईला प्रदूषणाचा विळखा; आर एम सी प्लांटच्या तपासणीकरता भरारी पथके स्थापन

मुंबई : Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!

मुंबई : मुंबईमध्ये मेट्रोसह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामाला मिळणार गती एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी ८०३ कोटी रुपये मंजूर 

मुंबई : महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?

मुंबई : VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट

क्रिकेट : Angkrish Raghuvanshi: रोहित शर्मासह सलामीला येणारा फलंदाज गंभीर जखमी; स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेलं; काय घडलं?

सांगली : Sangli News: बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस नवीन वर्षापासून धावणार, कधी अन् किती वाजता सुटणार..वाचा

मुंबई : मृत्यूच्या दारातून खेचून आणले! मुंबईच्या रस्त्यावर महिला कॉन्स्टेबलने 'सीपीआर' देत वाचवला कर्मचाऱ्याचा जीव

मुंबई : मिल सुरू करा, नऊ महिन्यांच्या पगारासह थकीत देणी द्या! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मागणी; दादरमध्ये आंदोलन