शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!

मुंबई : BSE Bomb Threat: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार धमकीचा ईमेल!

मुंबई : चेंबूर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन

मुंबई : ससून डॉकच्या कोळी, मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू; मंत्री नितेश राणेंना विश्वास

मुंबई : पोट बिघडलेलं, घरातलं टॉयलेट बिझी, कळ आली अन् १८ मजल्यावरुन पडली व्यक्ती; मुंबईतील धक्कादायक घटना

व्यापार : मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!

मुंबई : राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  

मुंबई : दादरचा कबुतरखाना तातडीने पूर्णपणे बंद करा, विरोध करतील त्यांच्यावर गुन्हा नोंदवा!

मुंबई : चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

मुंबई : Mumbai Crime: रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचं अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद