शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे

अन्य क्रीडा : सारा जामसुतकर ठरली 'चॅम्पियन' महाराष्ट्र राज्य टेटे स्पर्धेत पटकावले जेतेपद

लोकमत शेती : कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा दिला तर शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

मुंबई : कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई..., CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं

नाशिक : मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला

महाराष्ट्र : आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट

मुंबई : डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव, दरवाढीमागे कारण काय? कुणी अजिबात खाऊ नये हे फळ?

महाराष्ट्र : Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...

मुंबई : ‘मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार’

मुंबई : Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका