शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

लोकमत शेती : Maharashtra Weather Update: अकोला, मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

व्यापार : LPG Price Hike: नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ, काय आहेत नवे दर?

मुंबई : म्हाडाचा 'जनता दरबार' महिन्यातून दोनदा भरणार, संजीव जयस्वाल यांचे निर्देश

मुंबई : जलवाहिनीला गळती, घाटकोपर आणि कुर्ल्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम

मुंबई : 'मुंबईच तंत्रज्ञानाची राजधानी हे पुन्हा सिद्ध झालं', फडणवीसांनी सांगितलं 'ग्लोबल टेक हब'चं महत्त्व!

फिल्मी : 'मन्नत'ची एक वीट बदलण्यासाठी सुद्धा शाहरुखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी, पण का?

फिल्मी : रितेश देशमुखने भर कार्यक्रमात मागितली राज ठाकरेंचे माफी, नेमकं काय घडलं?

फिल्मी : आशाताईंनी सांगितला मराठी टिकवण्यासाठी उपाय; राज ठाकरेंबद्दलचा किस्सा सांगताच एकच हशा

महाराष्ट्र : 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय बॉम्बने उडवू...', पाकिस्तानी नंबरवरून मुंबई पोलिसांना धमकी

सातारा : ..अन् 'ती'च्या नातेवाइकांना आलं बोलावणे, मुंबईत आज व्हिसासाठी मुलाखत; अमेरिकेत उंब्रजची तरुणी अपघातात अत्यवस्थ