शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ओरियो बिस्किटांच्या आत ६२.६ कोटींचे ड्रग्ज; सहा किलो कोकेन आणणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

लोकमत शेती : Bajar Samiti Sachiv : बाजार समितीचे सचिव आता शासन नेमणार; लवकरच निर्णय होणार

ऑटो : अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...

लोकमत शेती : राज्यातील साखर कामगारांसाठी खुशखबर; १० टक्के पगारवाढ व १६ महिन्यांचा फरक मिळणार

मुंबई : Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!

मुंबई : BSE Bomb Threat: बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार धमकीचा ईमेल!

मुंबई : चेंबूर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे भर पावसात आंदोलन

मुंबई : ससून डॉकच्या कोळी, मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू; मंत्री नितेश राणेंना विश्वास

मुंबई : पोट बिघडलेलं, घरातलं टॉयलेट बिझी, कळ आली अन् १८ मजल्यावरुन पडली व्यक्ती; मुंबईतील धक्कादायक घटना

व्यापार : मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!