शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!

मुंबई : Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

महाराष्ट्र : Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद

लोकमत शेती : राज्याच्या सागरी मत्स्य उत्पादनात मोठी वाढ; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक मत्स्य उत्पादन

व्यापार : मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

फिल्मी : सांगली ते मुंबई टेम्पो प्रवास, अंधेरीत पार्किंगमध्ये राहावं लागलं, अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ

फिल्मी : Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर

लोकमत शेती : कांदा धोरण ठरविण्यासाठी नव्याने समिती का नेमली, पणन मंत्री काय म्हणाले? 

मुंबई : Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना

व्यापार : लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!