शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई..., CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं

नाशिक : मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला

महाराष्ट्र : आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट

मुंबई : डाळिंबाच्या दाण्यांना मोत्याचा भाव, दरवाढीमागे कारण काय? कुणी अजिबात खाऊ नये हे फळ?

महाराष्ट्र : Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...

मुंबई : ‘मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणणार’

मुंबई : Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका

मुंबई : Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

मुंबई : नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’

मुंबई : Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!