शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण, ११ हजार रिक्षा अन् १ लाख मोबाइल तपासून पोलिसांनी शोधून काढलं!

मुंबई : BH सिरीजचा नंबर घ्या अन् देशभरात कुठेही जा! कोण करु शकतो अर्ज? वाचा...

मुंबई : कोस्टल रोडसाठी झाडे अजिबात तोडायची नाहीत, कांदिवलीकरांचा प्रशासनाला इशारा! ऐकलं नाही तर आंदोलन करणार...

मुंबई : अमृता खानविलकर बनली 'जॉय अँड क्रू'ची ब्रँड अँबेसिडर, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झाली निवड

मुंबई : मुदत संपली तरी कुर्ला स्टेशनवरील ६० टक्के काम अपूर्ण, काय चाललंय काय?

महाराष्ट्र : ...तर ते भोंगे जप्त करणार; प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई : पीओपी गणेशमूर्ती बंदीवर महानगरपालिका ठाम, परळमध्ये आज मूर्तिकारांचे महासंमेलन

मुंबई : Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली; सरकारची बाजू ऐकून योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला निर्देश

मुंबई : मुंबईला उष्माघाताचा धोका; तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत

मुंबई : वाशी ते मानखुर्द प्रवास होणार आता जलद; नवीन पुलाचे काम झाले पूर्ण