शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Rains: पावसामुळे मुंबईकरांची ‘कोंडी’; तीन तास पडलेल्या कोसळधारांनी अनेक भागात पाणी साचले

मुंबई : साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी

मुंबई : आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख

महाराष्ट्र : राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय

मुंबई : ‘त्या’ १२ जणांची निर्दोष सुटका कशी? मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेमागची कारणे!

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई-कोकणसाठी अलर्ट, घाटमाथ्यावर सतर्कतेचा हायअलर्ट

जळगाव : केवळ मुलानेच नाही, संपूर्ण कुटुंबाने १९ वर्षे शिक्षा भोगली; उमेदीचा काळ तुरुंगात गेला!

मुंबई : १९ वर्षे आम्हीही मरणयातना भोगल्या: मुंबई बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या आरोपींचे कुटुंबीय काय म्हणाले?

मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?