शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दुर्घटना घडली की व्हिडीओ काढणाऱ्यांना त्या दोघांनी दिला माणुसकीचा धडा..!

लोकमत शेती : यंदा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनालाच देवगड हापूस वाशी बाजारात दाखल; पेटीला मिळणार विक्रमी भाव

मुंबई : धूर, दाट धुके अन् धुळीने मुंबईकरांच्या फुप्फुसांत होतेय ‘घरघर’; श्वसनविकारांची समस्या

मुंबई : ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 

मुंबई : मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू

फिल्मी : जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा

फिल्मी : अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - मिस यू...

महाराष्ट्र : Mumbai: गोरेगावमध्ये पाणी टंचाई विरोधात उद्धव सेनेचा 'बादली मोर्चा'

महाराष्ट्र : Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!

फिल्मी : 'वास्तू'मध्ये ही शेवटची दिवाळी...; नवीन घरात शिफ्ट होण्याआधी आलिया भट भावुक