शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Rani Baug: राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही, प्रशासनाकडून स्पष्टीकरण

मुंबई : देवनारचा कचरा हटवण्याच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ; इच्छुकांना २३ जूनपर्यंत अर्जाची संधी

मुंबई : आधी पुनर्वसन योजना मंजूर करा, मगच एल्फिन्स्टन पूल बंद करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना

सोशल वायरल : Viral Video: मुंबई विमानतळावर सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांमध्ये राडा, एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारलं!

मुंबई : मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे खरोखर कमी झाले? २०१९-२० मध्ये ६,२७६ खड्ड्यांची नोंद अन् आता...

मुंबई : बांधकाम स्थळी हवेची गुणवत्ता मोजणारे उपकरण बंधनकारक, अन्यथा कामबंदची नोटीस

लोकमत शेती : बाजारपेठांमध्ये फणसांचा घमघमाट, वटपौर्णिमेला मोठी मागणी; कसा मिळतोय दर?

व्यापार : कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली

महाराष्ट्र : Mumbai: म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना महिन्याला भाडे मिळणार!

मुंबई : Water Taxi: वेळही वाचणार, प्रवासही सुखकर; मुंबईत सुरू होतेय वॉटर टॅक्सी, अवघ्या ४० मिनिटांत नवी मुंबई गाठा!