शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : दादरच्या फूल बाजारात झेंडू दरवळला; पूजा, सजावटीसाठी जोरदार खरेदी

मुंबई : मेट्रोचे तिकीट काढताय, व्हॉट्सअॅपवर 'हाय' करा; मेट्रो २ अ, ७ मार्गिकेवर नवी सेवा उपलब्ध

मुंबई : अस्वच्छता करणाऱ्यांना साडेतीन कोटींचा दंड; क्लीन अप मार्शलची कारवाई

मुंबई : रस्त्यांची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात?

मुंबई : दिवाळी आली, रस्ते धुण्याची वेळ झाली; १०६ टँकरच्या रोज २०० हून अधिक फेऱ्या

राजकारण : काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर

मुंबई : मुंबई-ठाण्यातील ३१४ गृहप्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; MahaRERA ने जारी केली यादी

मुंबई : ट्रॅश बूम रोखणार तरंगता कचरा; पूर्व उपनगरात १६ ठिकाणी लवकरच यंत्रणा कार्यान्वित करणार

मुंबई : मुलुंडकरांच्या पाण्यासाठी उद्धवसेना, भाजप मैदानात

मुंबई : मेट्रो ३ मार्गिकेवर गाडी अर्धा तास बंद; सकाळी प्रवाशांचा खोळंबा