शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : टोरेस घोटाळा: भाजीपाला विक्रेत्याने गुंतवले होते ४ कोटी, इतके पैसे आणले कुठून? स्व:च सांगितलं...!

मुंबई : ताज हॉटेलबाहेर एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या; चौकशीत सत्य ऐकून पोलिसही थक्क!

मुंबई : मुंबईत मोठी दुर्घटना, बहुमजली इमारतीच्या ११व्या मजल्यावर लागली आग, वृद्धाचा होरपळून मृत्यू   

महाराष्ट्र : दोन दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता

मुंबई : Torres Scam: वर्षभरात 13 कोटींची फसवणूक; टोरेसच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

फिल्मी : ...म्हणून माझ्या मुली मुंबईत वास्तव्याला नाहीत, अभिनेत्री रुबिना दिलैकचा खुलासा

लोकमत शेती : Krishi Niryat : शेतमाल निर्यातीला चालना देण्यासाठी तब्बल २७ एकरांवर सुरु होतंय हे प्रक्रिया केंद्र

मुंबई : '१० टक्के रिटर्न'च्या मोहात लाखो गुंतवले, आता पश्चात्तापाची वेळ; टोरेस कंपनीच्या कार्यालयांबाहेर रांगा, वातावरण तापलं!

मुंबई : समुद्रात जाणारे सांडपाणी रोखणार! STP चे सात प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण होणार!

मुंबई : नववर्षात मुंबईत आणखी दोन मेट्रो; मार्गिकेची कामे जलदगतीने सुरू; कारशेडचा तिढा सुटेना...