शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

पुणे : India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग

मुंबई : लससक्तीबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला मुदत; २८ फेब्रुवारीला पुन्हा होणार सुनावणी

क्रिकेट : KL Rahul donated 31 Lakh : ११ वर्षांच्या वरद नलावडेला लोकेश राहुलने दिला मदतीचा हात; दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी केली ३१ लाखांची मदत

मुंबई : Sameer Wankhede: “न्यायव्यवस्था केवळ यासाठीच आहे का?”; हायकोर्टाने समीर वानखेडेंना चांगलेच सुनावले

क्राइम : दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी समितीने मुंबई पोलिसांना पाठवली नोटीस, मागितला अहवाल 

मुंबई : युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे, राज्यपालांचा तरुणाईला मंत्र

क्राइम : धक्कादायक! ‘एंजल’ ॲपवरून तरुणाला धमक्या; पैसे न भरल्यास नातेवाईकांना शिवीगाळ करण्याचा इशारा

व्यापार : India Bulls ED : इंडिया बुल्सच्या मुंबईतील मालमत्तांवर ‘ईडी’चे छापे

महाराष्ट्र : दोन लाख भरा, तरच घेऊ सुनावणी; भाजप नेत्याला हायकाेर्टाचा दणका

क्राइम : युवतीला नशेची गोळी देत जोडप्यानं मुंबईला आणलं; करणार होते देहविक्रीचा सौदा, पण...