शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Hijab Row: मुंबईतील कॉलेजमध्ये बुरख्यावर बंदी, नियमावलीत उल्लेख; प्राचार्यांनी सांगितलं 'या' मागील खरं कारण...

महाराष्ट्र : संसर्ग थांबला, तरच निर्बंध होणार शिथिल; टास्क फोर्सची माहिती, परिस्थिती पाहून निर्णय 

मुंबई : इंजिन कव्हरविना विमान झेपावले आकाशात; वैमानिकांच्या सतर्कतेमुळे अपघात टळला, मुंबई विमानतळावरील घटना

मुंबई : हरवलेल्या ‘मनोरुग्णा’चे कुटुंब निर्भयाने शोधले; रुग्णालयात होतो, पाय कोणी कापला आठवत नाही!

मुंबई : दादर चौपाटीवर माता रमाई आंबेडकर व्ह्युविंग डेक

मुंबई : Narayan Rane: मुंबईचा 'दादा' शिवसेना पण ती फक्त; नारायण राणेंचा राऊतांवर जोरदार पलटवार

मुंबई : मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार! महापालिका अधिनियमात सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी 

क्राइम : कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

क्रिकेट : वर्ल्डकपसाठी संघात स्थान न मिळाल्याने भारताची महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्स निराश, आता हॉकी खेळणार, चौकार-षटकारांऐवजी गोल करणार

क्राइम : गुंगारा देण्यासाठी वापरला केसांचा टोप; मुलुंड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत केला उलगडा, गँगस्टरसह ७ जणांना अटक