शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

क्राइम : अबब! तब्बल ६० कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त, परदेशी महिलेने ट्रॉली बॅगेत लपवले होते

फिल्मी : अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह तिच्या बहीण आणि आईला कोर्टाने बजावले समन्स, त्या प्रकरणात अडचणी वाढणार

नागपूर : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे

मुंबई : अबब! शहरातील उंदीर मारण्यासाठी १ कोटी खर्च; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर 

राष्ट्रीय : Lata Mangeshkar: लतादीदींना अनोखी श्रद्धांजली, कलाकाराने बाटलीत बंद केली प्रतिकृती

मुंबई : मुंबईतील इमारती, चाळी, झोपडपट्टी प्रतिबंधमुक्त 

मुंबई : भाजपाचे नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालय अनधिकृत, कार्यालय तोडा अन्यथा मंत्रालयबाहेर आंदोलनाचा भीम आर्मीचा इशारा

मुंबई : Nitesh Rane : मुंबईत राणेंच्या समर्थनार्थ झळकले बॅनर, पोलिसांनी मध्यरात्रीच घेतली धाव

मुंबई : Lata Mangeshkar: “लता दीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर होण्याची इच्छा नाही, कृपया राजकारण थांबवावं”: हृदयनाथ मंगेशकर

मुंबई : कोरोना व्हायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा