शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

राष्ट्रीय : दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी

लोकमत शेती : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मिश्र प्रकारचे हवामान; विदर्भात गारपिटीची शक्यता

मुंबई : मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!

मुंबई : मुंबईत मूर्तिकारांच्या बैठकीत राडा; पीओपी समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले

मुंबई : उत्तर मुंबई करणार झोपडीमुक्त; पीयूष गोयल यांचा केला निर्धार, १४९ रहिवाशांना चावी वाटप

मुंबई : गृहस्वप्न साकार, डोळ्यांत आनंदाश्रू; संक्रमण शिबिरात ३५ ते ५० वर्षे राहात होते, अखेर म्हाडाची लॉटरी लागली

मुंबई : Mumbai AC Local: पश्चिम रेल्वेची एसी लोकल उन्हाळ्यात तिसऱ्यांदा बिघडली, प्रवाशांना धरलं जातंय गृहीत

मुंबई : पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!

मुंबई : Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द