शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : पारंपारीक मच्छिमारांचा सरकार प्रथम विचार करणार- केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री ललन सिंह

राष्ट्रीय : मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले

मुंबई : एल्फिन्स्टन पुलाच्या परिसरातील रहिवाशांना त्याच ठिकाणी मिळणार घरे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : आजपासून बोरीवली पूर्व येथे वसंत व्याख्यानमाला; विविध मान्यवरांचा पुरस्काराने होणार गौरव 

मुंबई : Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?

मुंबई : मुंबईत पूलकोंडी, प्रवासात विघ्न; सायननंतर एल्फिन्स्टन पुलाची पुनर्बांधणी; दादर, करी रोड, चिंचपोकळीतील वाहतुकीवर पडणार ताण

मुंबई : घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी

मुंबई : प्रतिमहापालिकेत नागरी सुविधांवर भर, प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली

मुंबई : बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना

मुंबई : Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी